
बेंगळुरूमध्ये एका एका आयटी कन्सल्टंट फर्ममध्ये काम करणाऱ्या साॅफ्टवेअर इंजिनिअरने कुटुंबासह आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवून प्रकरणाचा तपास सुरू केला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खोलीत पती-पत्नीचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत आढळून आला.