इराणमधील 'त्या' शाळेला एका महिन्याचा पगार देणार, अपक्ष खासदाराची लोकसभेत घोषणा...

Engineer Rashid Donates Salary for Iran School : इस्रायलने केलेल्या हल्ल्यात इराणमधील एका शाळेचं मोठं नुकसान झालं होतं. या हल्ल्यात १६२ विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला होता, तर अनेक विद्यार्थी जखमी झाले होते.
Engineer Rashid Donates Salary for Iran School

Engineer Rashid Donates Salary for Iran School

esakal

Updated on

अमेरिका आणि इस्रायलने केलेल्या हल्ल्यात इराणमधील एका शाळेचं मोठं नुकसान झालं होतं. या हल्ल्यात १६२ विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला होता, तर अनेक विद्यार्थी जखमी झाले होते. या घटनेनंतर अनेकांनी दुःख व्यक्त करत निषेध नोंदवला होता. अशातच आता त्या शाळेसाठी आपल्या एका महिन्याचा पगार देणार असल्याची घोषणा अपक्ष खासदार इंजिनिअर रशीद यांनी केली आहे. आज लोकसभेत बोलताना त्यांनी ही घोषणा केली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com