

Anti Corruption Raid at Engineer's Home
Esakal
सरकारी अभियंत्याच्या घरावर छापा टाकायला पथक पोहोचताच पत्नीने दरवाजा उघडण्यास नकार दिला. त्यानंतर नोटांनी भरलेली पिशवी घराच्या मागच्या बाजूला फेकली. बिहारमध्ये घडलेल्या या प्रकाराने छापा टाकायला गेलेल्या पथकालाही आश्चर्याचा धक्का बसला. पैशांची पिशवी घराच्या मागच्या बाजूला टाकल्याचं समजताच पथकाने ती जप्त केली.