

Akshitarani
Esakal
एका २० वर्षीय इंजिनिअरिंगच्या विद्यार्थीनीला आत्महत्या करण्यासाठी भाग पाडल्याची धक्कादायक घटना उघडकीस आलीय. ज्यांनी हे कृत्य करायला भाग पाडलं त्यांनी आधी सुसाइड नोटही तिच्याकडून लिहून घेतली. तेलंगनात ही घटना घडलीय. तरुणीची दुसऱ्या तरुणाशी मैत्री झाल्यानं प्रियकराने तिला किटकनाशक प्यायला भाग पाडल्याचा आरोप करण्यात येतोय.