

EPFO interest rate FY26 approval
esakal
PF Interest Credit Timeline: कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या सात कोटींपेक्षा जास्त सदस्यांसाठी ही आनंदाची बातमी आहे. केंद्र सरकारने आर्थिक वर्ष २०२५-२६ साठी एम्प्लॉइज प्रोव्हिडेंट फंडाच्या ठेवींवर ८.२५ टक्के व्याजदराला अधिकृत मंजुरी दिली आहे. पीटीआय या वृत्तसंस्थेने गुरुवारी सूत्रांच्या हवाल्याने हे वृत्त दिले.