EPFO Interest Rate 2026: 7 कोटी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! व्याजदराच्या प्रस्तावाला सरकारची मंजुरी; खात्यात पैसे कधी जमा होणार?

Finance Ministry signs off on CBT recommendation for fiscal year 2025-26: केंद्रीय श्रम मंत्री मनसुख मंडाविया यांच्या अध्यक्षतेखाली २ मार्च रोजी झालेल्या 'सीबीटी'च्या बैठकीत आर्थिक वर्ष २०२५-२६ साठी ८.२५ टक्के व्याजदर निश्चित करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.
EPF Balance Check Online

EPF Balance Check Online

esakal

Updated on

Big Relief for Salaried Class: सरकारी कर्मचारी आणि खासगी कर्मचारी अशा साधारण ७ कोटी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. केंद्र सरकारने ईपीएफओच्या खातेधारकांसाठी ८.२५ टक्के व्याजदराला अधिकृत मंजुरी दिली आहे. कर्मचाऱ्यांचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी व्याजदरातील वाढ कायम ठेवण्याचा निर्णय सरकारने हा निर्णय घेतला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com