Epstein Files Controversy : एपस्टीन फाइल्समध्ये पंतप्रधान मोदींचा उल्लेख? काँग्रेसच्या आरोपानंतर परराष्ट्र मंत्रालयाने अखेर दिलं स्पष्टीकरण...

MEA Rejects Congress Allegations : एपस्टीन फाइल्समध्ये पंतप्रधान मोदींचा उल्लेख असल्याचा आरोप काँग्रेस नेते पवन खेरा यांनी केला आहे. या आरोपांनंतर राजकीय वर्तुळात विविध चर्चाही सुरु झाल्या असून या सगळ्यावर आता परराष्ट्र मंत्र्यालयाकडूनही स्पष्टीकरण देण्यात आलं आहे.
Epstein Files Controversy

Epstein Files Controversy

esakal

Updated on

India’s Ministry of External Affairs rejects Congress claims linking PM Narendra Modi to Epstein Files : एपस्टीन फाइल्समध्ये पंतप्रधान मोदींचा उल्लेख असल्याचा दावा काँग्रेसचे नेते पवन खेरा यांनी केला होता. सोशल मीडियावर एक पोस्ट करत त्यांनी यासंदर्भातील आरोप केले होते. पंतप्रधान मोदी यांनी जेफरी एपस्टीनचा सल्ला घेतला, असंही त्यांनी म्हटलं होतं. या आरोपांनंतर राजकीय वर्तुळात विविध चर्चाही सुरु झाल्या. मात्र,या सगळ्यावर आता परराष्ट्र मंत्र्यालयाकडूनही स्पष्टीकरण देण्यात आलं आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com