Etah Dalit Wedding Clash : उत्तर प्रदेशातील एटाह जिल्ह्यात दलित समाजातील वराच्या वरातीवरून गंभीर तणाव निर्माण झाला. ठाकूरबहुल वस्तीतून (Thakur Community) जात असलेल्या लग्नाच्या वरातीदरम्यान वाद उफाळून आला आणि काही वेळातच तो हिंसक रूप धारण करून दगडफेकीपर्यंत पोहोचला. या घटनेत पोलिस दलात तैनात असलेले एक हवालदार गंभीर (Police Constable) जखमी झाले.