EV Policy: पेट्रोल-डिझेल वाहनांना झटका! दिल्लीत नवे EV धोरण लागू; सरकार भरघोस प्रोत्साहन देणार, काय फायदा होणार?

Delhi EV Incentive: दिल्लीतील वायू प्रदूषण कमी करण्यासाठी आणि इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देण्यासाठी सरकारने इलेक्ट्रिक वाहन धोरण २०२६ लागू केले आहे. हे नवीन धोरण १ जुलै २०२६ पासून लागू होईल.
Delhi EV Incentive

Delhi EV Incentive

ESakal

Updated on

दिल्लीत नवीन इलेक्ट्रिक वाहन धोरण २०२६ लागू करण्यात आले आहे. याची अंमलबजावणी १ जुलै २०२६ पासून होईल. मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी सोमवारी एका पत्रकार परिषदेत सांगितले की, ईव्ही धोरणाला मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. दिल्लीसाठी हा एक मोठा दिवस आहे. हे धोरण ३१ मार्च २०३० पर्यंत लागू राहील, परंतु १ जुलैपासून त्याची अंमलबजावणी करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com