DY Chandrachud: माजी CJI चंद्रचूड अजूनही सरकारी बंगल्यातच, सर्वोच्च न्यायालयाचे केंद्र सरकारला पत्र, मोठं कारण आलं समोर

Why Justice Chandrachud Hasn’t Vacated the Bungalow: माजी सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी वैयक्तिक कारणांमुळे सरकारी बंगला रिकामा करण्यास विलंब झाल्याचे स्पष्ट केले.
dy chandrachud
dy chandrachudesakal
Updated on

माजी सरन्यायाधीश धनंजय वाय. चंद्रचूड यांनी लुटियन्स दिल्लीतील कृष्ण मेनन मार्गावरील सरकारी बंगला क्रमांक 5 रिकामा न करण्यामागील कारणे स्पष्ट केली आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या प्रशासनाने केंद्र सरकारला पत्र लिहून हा बंगला तात्काळ रिकामा करण्याची मागणी केल्यानंतर चंद्रचूड यांनी स्वतः याबाबत उत्तर दिले आहे. त्यांनी सांगितले की, त्यांच्या मुलीला गंभीर अनुवांशिक आजार असल्याने योग्य घर शोधण्यात विलंब होत आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com