Indira Gandhi : दगा दिला तर तुलाही गोळ्या घालीन... इंदिरा गांधींच्या मारेकऱ्याने साथीदारालाही दिली होती धमकी

Indira Gandhi : सतवंत सिंग आणि केहर सिंग यांना 6 जानेवारी 1989 रोजी सकाळी तिहार तुरुंगात फाशी देण्यात आली. पण त्यांचे मृतदेह त्यांच्या कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आले नाहीत.
Indira Gandhi's Assassins Executed on January 6, 1989
Indira Gandhi's Assassins Executed on January 6, 1989Esakal
Updated on

देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी यांची 31 ऑक्टोबर 1984 रोजी त्यांच्याच दोन अंगरक्षक बेअंत सिंग आणि सतवंत सिंग यांनी हत्या केली. इंदिरा गांधी त्यांच्या सरकारी निवासस्थानातून बाहेर असताना बेअंत सिंगने त्यांच्यावर रिव्हॉल्व्हरने गोळीबार केला. यानंतर सतवंत सिंहने स्टेनगनमधून 25 गोळ्या झाडून त्यांना गंभीर जखमी केले.

जखमी इंदिरा गांधी यांना तातडीने एम्समध्ये नेण्यात आले. मात्र त्याचा जीव वाचू शकला नाही. घटनेची माहिती मिळताच आयटीबीपीचे जवान घटनास्थळी पोहोचले. त्यांनी बेअंत सिंग आणि सतवंत सिंग यांना ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. यादरम्यान बेअंत सिंग पळून जाण्याचा प्रयत्न करू लागला, त्यामुळे सुरक्षा कर्मचाऱ्यांनी त्याच्यावर गोळ्या झाडल्या. त्याचवेळी सतवंत सिंगला जिवंत पकडण्यात आले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com