Tourism: फक्त १० रुपयांत मसुरी-नैनितालची मजा! UPमध्ये अवतरलंय 'हे' निसर्गरम्य नंदनवन; विकेंडसाठी बेस्ट स्पॉट!

budget weekend getaway spot in UP for families: गाझियाबादच्या करेहडा येथील १७५ एकरांवर पसरलेले सिटी फॉरेस्ट; हिरवाई, थंडगार हवामान, तलावांमधील बोटिंग, जिप लाईन, सायकलिंगसह मसुरी-नैनितालची अनुभूती आता NCRच्या शेजारीच
Mini Uttarakhand in Uttar Pradesh: Affordable Scenic Getaway for Just ₹10 Entry

Mini Uttarakhand in Uttar Pradesh: Affordable Scenic Getaway for Just ₹10 Entry

esakal

Updated on

उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये जर तुम्हाला दिल्ली-एनसीआरच्या (NCR) कडक उन्हापासून सुटका हवी असेल, तर आता शेकडो किलोमीटरचा प्रवास करून नैनिताल किंवा मसुरीसारख्या हिल स्टेशनला जाण्याची अजिबात गरज नाही. गाझियाबादमध्येच एक अशी जागा आहे, जिथे तुम्ही अगदी कमी खर्चात बोटिंग, जिप लाईन, सायकलिंग आणि अनेक प्रकारच्या वॉटर स्पोर्ट्सचा (Water Sports) थरारक आनंद घेऊ शकता. गाझियाबादमधील राजनगर एक्स्टेंशनच्या करेहडा भागात असलेले 'सिटी फॉरेस्ट' (City Forest) सध्या दिल्ली, नोएडा आणि गाझियाबादच्या नागरिकांची पहिली पसंती बनले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

Kanha Jungle
women run home stay in madhya pradesh
Best places to visit in Kadegaon during monsoon
Tourism
Marathi News Esakal
www.esakal.com