
पानिपत (हरियाना) : ‘‘पानिपत येथे युद्धस्मारक उभारण्यासाठी जमिनीचे अधिग्रहण करावे लागणार आहे. निधीअभावी हे अधिग्रहण रखडले आहे. मात्र, राज्य सरकार जमीन अधिग्रहणासाठी सर्वतोपरी मदत करून हा प्रश्न मार्गी लावेल,’’ असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी पानिपत येथे सांगितले.