

Fake ENO Factory delhi raid
esakal
जर तुम्ही ENO खरेदी करत असाल तर सगळ्यात पहिला त्याचे पॅकेजिंग, प्रिंट, कंपनीचा लोगो आणि MRP नीट तपासून पाहा कारण आजकाल बाजारात बनावट वस्तू विकण्याचा धक्कादायक प्रकार सुरू आहे. दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेने उत्तर दिल्लीतील इब्राहिमपूर भागात बनावट ENO बनवणाऱ्या एका मोठ्या कारखान्याचा मोठा घोटाळा समोर आणला आहे.