Railway Security Breach: एक्सप्रेस ट्रेनमध्ये धक्कादायक प्रसंग! इंजिनमध्ये बोगस लोको पायलट रंगेहात पकडला, सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह

Railway Security Breach in Uttar Pradesh: Fake Loco Pilot in Express Train Exposes Major Safety Lapse | इटावा रेल्वे स्टेशनवर बोगस लोको पायलटला अटक, देशभरात खळबळ उडाली आहे.
Uttar Pradesh: Bogus loco pilot caught in Kalka Express engine at Itawa station, exposing major railway security lapse. GRP investigates

Uttar Pradesh: Bogus loco pilot caught in Kalka Express engine at Itawa station, exposing major railway security lapse. GRP investigates

esakal

Updated on

उत्तर प्रदेशातील इटावा रेल्वे स्टेशनवर एका बोगस लोको पायलटला इंजिनमधून अटक करण्यात आली. या प्रकारामुळे देशभर खळबळ उडाली आहे. गळ्यात आयकार्ड, हातात लाल आणि हिरवा झेंडा घेऊन तो युवक इंजिनमध्ये बसला होता, जणू तो खरा ड्रायव्हरच आहे. पण याचा संशय खऱ्या लोको पायलटला आला आणि त्यानंतर त्याला रंगेहाथ पकडण्यात आले. ही घटना वेळेत लक्षात आली नसती, तर मोठा अनर्थ झाला असता. युवकाने हा बनाव का केला, याचा तपास पोलिस करत आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com