

Ration card annual income limit
ESakal
दिल्लीतील अन्न सुरक्षा व्यवस्थेत आणखी सुधारणा करण्यासाठी रेखा सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. सरकारच्या म्हणण्यानुसार, राजधानीतील ज्या कुटुंबांचे वार्षिक उत्पन्न १.२० लाख रुपयांपर्यंत आहे त्यांना आता रेशन कार्ड मिळण्यास पात्रता असेल. ज्याची मर्यादा पूर्वी १ लाख रुपयांपर्यंत होती. दिल्ली मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.