Abhimanyu Elephant: म्हैसूर दसऱ्यात अंबारी वाहणाऱ्या ‘अभिमन्यू’चा सुळा तुटला, वन खात्याकडून उपचार सुरू

Abhimanyu Elephant's Left Tusk Broke : म्हैसूर दसऱ्यात अंबारी वाहणाऱ्या प्रसिद्ध हत्ती ‘अभिमन्यू’चा सुळा तुटल्याची घटना घडली आहे. सध्या वन खात्याकडून उपचार सुरू असल्याची माहिती आहे.
Abhimanyu Elephant Tusk Broke

Abhimanyu Elephant Tusk Broke

ESakal

Updated on

बंगळूर : जागतिक कीर्तीच्या म्हैसूर दसरा सोहळ्यात सुवर्ण अंबारी वाहणारा प्रसिद्ध हत्ती अभिमन्यू याचा डाव्या बाजूचा सुळा तुटल्याची घटना समोर आली आहे. राज्यातील नागरहोळे व्याघ्र प्रकल्पाच्या हद्दीतील मत्तिगोडू हत्ती छावणीत लाकडाचे ओंडके हलविताना हा अपघात घडला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com