Plane Crashes : हवाई अपघातात जीव गमावलेले काही नामवंत
Indian political leaders lost in plane crashes : अहमदाबाद विमान अपघातात गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचा मृत्यू झाला. गेल्या ५० वर्षांत होमी भाभा, संजय गांधी, माधवराव शिंदे आणि जनरल बिपिन रावत यांसारख्या अनेक प्रसिद्ध व्यक्तींनी हवाई अपघातात आपला जीव गमावला.
नवी दिल्ली : अहमदाबाद विमान अपघातात गुरुवारी (ता.१२) गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचा मृत्यू झाला. गेल्या सुमारे ५० वर्षांत झालेल्या विमान दुर्घटनेत अनेक भारतीय नेते आणि प्रसिद्ध व्यक्तींना जीव गमवावा लागला आहे.