Girlfriend Killed : 'ती' दुसऱ्या धर्माची होती, कसं लग्न करायचं? OYO त नेऊन प्रेयसीची गळा दाबून हत्या, 10 वर्षांपासून होते प्रेमसंबंध
Faridabad OYO Case, Girlfriend Killed : शीबा आयसीआयसीआय बँकेत (ICICI Bank) काम करत होती आणि ती गेल्या १० वर्षांपासून दीपकसोबत रिलेशनशिपमध्ये होती. काही महिन्यांपासून ती दीपकवर लग्नासाठी दबाव टाकत होती.
Faridabad OYO Case, Girlfriend Killed : फरिदाबादमधील एका ओयो हॉटेलमध्ये दीपक नावाच्या तरुणानं आपली प्रेयसी (गर्लफ्रेंड) शीबाची गळा दाबून हत्या केली. पोलिसांनी तात्काळ कारवाई करत दीपकला अटक केली आहे.