Farmers Protest Delhi Live Updates: संसदेच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान उत्तरप्रदेशातील 5 हजार शेतक-यांता हल्लाबोल मोर्चा दिल्लीवर धडकला आहे. नोएडा आणि दिल्लीच्या सीमेवर शेतक-यांना अडविण्यासाठी लावण्यात आलेले बॅरिकेड्स देखील तोडून शेतकरी दिल्लीत घुसण्याचा प्रयत्न करत आहेत. या मोर्चामुळे नोएडातील युमना एक्सप्रेस वे बंद करण्यात आला असून वाहनांच्या 5 किलोमीटर पर्यंत रांगा लागल्या आहेत.