Madhya Pradesh Farmers: शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा; सिंचनासाठी आता दिवसा वीज, पीक कर्जाची मुदतही वाढवली

Farmers Get Daytime Power And Extended Crop Loan Period: दिवसा सिंचनासाठी वीजपुरवठा, शून्य टक्के व्याजाच्या पीक कर्जाची परतफेड आता थेट एका वर्षात; शेतकऱ्यांना दिलासा देणाऱ्या घोषणांची मालिका
Big Relief For Maharashtra Farmers With Daytime Electricity For Irrigation And Longer Crop Loan Repayment Period

Big Relief For Maharashtra Farmers With Daytime Electricity For Irrigation And Longer Crop Loan Repayment Period

esakal

Updated on

मध्य प्रदेशातील शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांनी महत्त्वाच्या घोषणा केल्या आहेत. शेओपूर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात आयोजित ‘बलराम कृषी महोत्सव’ आणि शेतकरी मेळाव्याला मुख्यमंत्र्यांनी व्हर्च्युअली संबोधित केले. यावेळी त्यांनी सिंचनासाठी दिवसा वीजपुरवठा करण्याची तसेच शून्य टक्के व्याजदरावरील पीक कर्जाच्या परतफेडीची मुदत वाढवण्याची घोषणा केली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com