
शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी केंद्र सरकार वर्षातून तीन वेळा २००० रुपयांचा हप्ता देते. यावेळी पीएम किसानचा २० वा हप्ता येणार आहे. ज्याची शेतकरी आतुरतेने वाट पाहत आहेत. पीएम किसान सन्मान निधीचा हप्ता थेट शेतकऱ्यांच्या खात्यात येतो. जर तुम्ही अजून ई-केवायसी केला नसेल तर तुमचा पीएम किसान सन्मान निधीचा हप्ता अडकू शकतो.