Farsawale Baba Death: गोरक्षकांना मिळणार 'शस्त्र परवाना' आणि विशेष सुरक्षा कवच; काय आहे योगींचा गोतस्करांविरुद्ध 'सीक्रेट' मास्टरप्लॅन?

Farsawale Baba Incident Sparks Tension in Mathura: मथुरेत फरसा वाले बाबांच्या मृत्यूनंतर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी गोतस्करी रोखण्यासाठी खास 'अँटी-तस्करी' योजना सुरू केली आहे.
Farsawale Baba Death

Farsawale Baba Death

esakal

Updated on

देश: मथुरेत 'फरसा वाले बाबा' यांच्या अपघाती मृत्यूनंतर निर्माण झालेला तणाव पाहता, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी प्रशासनाला कडक पावले उचलण्याचे आदेश दिले आहेत. गोवंश संरक्षण आणि गोतस्करी रोखण्यासाठी आता उत्तर प्रदेश सरकारने गोरक्षकांसोबत मिळून एक विशेष 'अँटी-तस्करी' (Anti-Smuggling) प्लॅन तयार केला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com