

Vehicle Verification
sakal
नवी दिल्ली : फास्टॅगचा गैरवापर रोखण्यासाठी आता वाहनांचे ‘नो युअर व्हेईकल’ (केवायव्ही) बंधनकारक करण्यात आले आहे. या नियमाची प्रक्रिया ३१ ऑक्टोबर २०२४ पासून सुरू करण्यात आली असून, आता काही टोल नाक्यांवर वाहनचालक आणि टोलनाक्यांवरील कर्मचाऱ्यांमध्ये वादाच्या घटना घडत आहेत.