New Toll Rules: सावधान! उद्यापासून टोलचे नियम बदलणार; टोल Taxच्या चौपट द्यावे लागेल शुल्क, बातमी वाचा नाहीतर FASTag होणार रिकामं

India introduces stricter FASTag toll penalties with up to fourfold charges for overloaded commercial vehicles : १५ एप्रिल २०२६ पासून देशभरातील राष्ट्रीय महामार्गांवर फास्टॅगद्वारे टोल वसुलीचे नवे नियम लागू होणार असून, ओव्हरलोड वाहनांवर दुप्पट ते चौपट दंड आकारला जाणार आहे.
toll tax overloading penalty India

toll tax overloading penalty India

Esakal

Updated on

राष्ट्रीय महामार्गांवरून धावणाऱ्या ट्रक व इतर मालवाहू वाहनांसाठी उद्या एक नवी सुरुवात होणार आहे. १५ एप्रिल २०२६ रोजीपासून सरकारने अतिरिक्त भाराविषयी पूर्णपणे नवे नियम लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. या बदलामुळे वाहन मालक आणि चालकांना आता वजनाची काळजी अधिक दक्षतेने घ्यावी लागणार आहे. मर्यादा ओलांडल्यास मात्र मोठा दंड भरावा लागेल, असे सरकारने स्पष्ट केले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com