Fastag : फास्टॅग नाही किंवा पुरेसा बॅलन्स नाही, काळजी करू नका; UPI द्वारे देऊ शकता टोलचे पैसे  

केंद्रीय रस्ते परिवहन आणि महामार्ग मंत्रालयाने दिवाळीच्या निमित्ताने सामान्य नागरिकांसाठी मोठा दिलासा दिला आहे.
Fastag Update

Fastag Update

esakal 

Updated on

Fastag Not Working? Pay Toll Penalty via UPI :  

सणासुदीच्या काळाचा आनंद द्विगुणीत करण्यासाठी केंद्र सरकारने टोल संदर्भात नवा नियम जारी केला आहे. केंद्रीय रस्ते परिवहन आणि महामार्ग मंत्रालयाने दिवाळीच्या निमित्ताने सामान्य नागरिकांसाठी मोठा दिलासा दिला आहे. आता वाहनांमध्ये फास्टॅग नसल्यास किंवा त्यात पुरेसा बॅलन्स नसल्यास काळजी करण्याची आवश्यकता नाही.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com