Fastag Rules : वाहनचालकांसाठी महत्वाची बातमी ! आजपासून नियम बदलले, 'या' वाहनांना द्यावा लागणार दुप्पट टोल टॅक्स

Toll Tax : नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशनने अलीकडेच नवीन नियम जारी केले आहेत, जे १७ फेब्रुवारीपासून लागू होत आहेत. टोल टॅक्स संकलन आणखी सुलभ करणे आणि टोल नाक्यांवरील वाहतूक सुधारणे हे यामागील उद्दिष्ट आहे.
toll tax
toll taxfasttag rule update
Updated on

टोल टॅक्ससाठी फास्ट टॅगचा वापर वाहनचालकांसाठी आजपासून (सोमवार) नियमांमध्ये मोठा बदल होत आहे. जर एखाद्याचा फास्टॅग कोणत्याही कारणास्तव ब्लॅकलिस्टेड, बंद किंवा निष्क्रिय असेल तर टोल बूथ ओलांडण्यापूर्वी 60 मिनिटे आधी तो रिचार्ज करावा लागेल. टोल ओलांडल्यानंतर १० मिनिटांनीही हे काम करता येते. जर चालकाने तसे केले नाही तर त्याला दुप्पट टोल भरावा लागेल.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com