Father–Daughter Cycling Video Viral
esakal
Father–Daughter Cycling Video Viral : बाप–लेकीचं नातं हे जगातील सर्वात सुंदर नात्यांपैकी एक आहे. हे नातं जेव्हा कॅमेऱ्यात कैद होतं, तेव्हा ते लाखो लोकांची मनं जिंकतं. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, जो पाहताच लोकांना चित्रपटातील एखाद्या सुंदर दृश्याची आठवण होत आहे.