Belgaum Accident: अनोळखी वाहनाची दुचाकीला धडक, बापलेकाचा मृत्यू; मुलाच्या अंत्यसंस्कारावेळी वडिलांचं रुग्णालयात निधन

Father Son Die in Tragic Bike Accident Near Khanapur: अनोळखी टेंपोच्या धडकेत वडील-मुलाचा करुण अंत; गणेशोत्सवाच्या उंबरठ्यावर लक्केबैल गावावर शोककळा
Unidentified Vehicle Hits Two Wheeler Father Son Dead Father Dies In Hospital As Family Prepares For Sons Funeral Rites

Unidentified Vehicle Hits Two Wheeler Father Son Dead Father Dies In Hospital As Family Prepares For Sons Funeral Rites

sakal

Updated on

खानापूर: बेळगावला कामानिमित्त जात असलेल्या वडील-मुलगा यांच्या दुचाकीला अनोळखी वाहनाने धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात मुलाचा जागीच मृत्यू झाला, तर गंभीर जखमी वडिलांचाही उपचारादरम्यान मृत्यू झाला. या दुर्दैवी घटनेमुळे गणेश चतुर्थीच्या तोंडावर लक्केबैल गावावर शोककळा पसरली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com