

narendra modi
esakal
नवी दिल्ली - जगातील तथाकथित सर्वात मोठा राजकीय पक्ष भारतीय जनता पक्ष व स्वतःची छाती बडवत आपण सर्वात लोकप्रिय नेता असल्याची घमेंड मिरविणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी व त्यांचे सरकार इतके भयभीत झाले आहे, की स्वतः व सरकारला वाचविण्यासाठी त्यांना उठता बसता पोलीसांची मदत घ्यावी लागत आहे.