Yogi Adityanath: सीएम योगी आदित्यनाथ यांनी केले 'एफआयएच ज्युनियर हॉकी विश्वचषक ट्रॉफी'चे स्वागत; भारत तिसऱ्यांदा जिंकणार विजेतेपद?

CM Yogi Adityanath Welcomes FIH Junior Hockey Trophy: मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी लखनऊमध्ये एफआयएच पुरुष ज्युनियर हॉकी विश्वचषक ट्रॉफीचे स्वागत केले. भारताने २००१ व २०१६ नंतर तिसऱ्यांदा विजेतेपद जिंकण्याचे लक्ष्य ठेवलं आहे.
Yogi Adityanath

Yogi Adityanath

sakal

Updated on

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी बुधवारी (१२ नोव्हेंबर) लखनऊमध्ये 'एफआयएच हॉकी पुरुष ज्युनियर विश्वचषक २०२५' (FIH Hockey Men's Junior World Cup 2025) च्या प्रतिष्ठित ट्रॉफीचे भव्य स्वागत केले. ही ट्रॉफी उत्तर प्रदेश आणि येथील नागरिकांसाठी गर्व आणि सन्मानाचा क्षण असल्याचे त्यांनी सांगितले. या वेळी विश्वचषकात भारतसह एकूण २४ संघ (टीम) सहभागी होणार आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com