

Magh Mela 2026: Last Sacred Shahi Snan Yet to Take Place
Sakal
प्रयागराजच्या त्रिवेणी संगमावर सुरू असलेल्या 'माघ मेळा २०२६' च्या अखेरच्या टप्प्याला आता सुरुवात झाली आहे. माघी पौर्णिमेच्या पवित्र स्नानानंतर अनेक कल्पवासीयांचा मुक्काम संपला असला तरी, मेळा अधिकृतपणे अजून सुरूच आहे.