UP Encounter : 'पोलीस गोळी नाही मारणार तर काय खाणार?' योगींचा एनकाउंटरवर थेट सवाल; गुन्हेगारांना दिली शेवटची वॉर्निंग!

उत्तर प्रदेशातील गुन्हेगारी मोडीत काढण्यासाठी ओळखले जाणारे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी एनकाउंटरच्या मुद्द्यावर पुन्हा एकदा अत्यंत कडक भूमिका घेतली.
yogi adityanath  on police encounter

yogi adityanath on police encounter

sakal

Updated on

उत्तर प्रदेशातील गुन्हेगारी मोडीत काढण्यासाठी ओळखले जाणारे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी एनकाउंटरच्या मुद्द्यावर पुन्हा एकदा अत्यंत कडक भूमिका घेतली आहे. गुन्हेगारांना जर गोळ्या चालवण्याचे स्वातंत्र्य असेल, तर पोलिसांनी काय हातावर हात ठेवून बसावे का, असा परखड सवाल त्यांनी विचारला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com