FIR Against BJP IT Cell chief : राहुल गांधींविरोधात ट्वीट भोवलं! भाजप आयटी सेल प्रमुखांविरोधात एफआयआर दाखल

FIR filed against BJP IT Cell chief Amit Malviya for his tweet against Congress leader Rahul Gandhi
FIR filed against BJP IT Cell chief Amit Malviya for his tweet against Congress leader Rahul Gandhi Esakal

भारतीय जनता पक्षाच्या आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांच्याविरोधात बेंगळुरूमध्ये एफआयआर दाखल करण्यात आला आहे. काँग्रेस नेते रमेश बाबू यांच्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी हा एफआयआर नोंदवला आहे.

काँग्रेस नेते आणि माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्या विरोधात ट्विट केल्याबद्दल रमेश यांनी अमित मालवीय यांच्या विरोधात बंगळुरू येथील हाय ग्राउंड्स पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. या तक्रारीच्या आधारे भाजप आयटी सेलचे प्रमुख असलेल्या मालवीय यांच्याविरुद्ध आयपीसीच्या कलम १५३ए, १२०बी, ५०५(२), ३४ अन्वये एफआयआर दाखल करण्यात आली आहे.

FIR filed against BJP IT Cell chief Amit Malviya for his tweet against Congress leader Rahul Gandhi
Congress Vs BJP : काँग्रेस की भाजप? मध्य प्रदेशात कोणाला मिळेल मुख्यमंत्रीपद? वाचा सर्व्हे काय सांगतो

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com