CJI डीवाय चंद्रचूड यांच्या पत्नीविरोधात सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट, दिल्ली पोलिसांनी नोंदवला FIR ; नेमकं काय घडलं?

Malicious social media post against CJI DY Chandrachud : डी.वाय चंद्रचूड आणि त्यांच्या पत्नीविरोधात सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट लिहिल्याप्रकरणी दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलच्या सायबर युनिटने गुन्हा दाखल केला आहे.
DY Chandrachud
DY Chandrachudesakal
Updated on

सर्वोच्च न्यायालयाचे चीफ जस्टिस डी.वाय चंद्रचूड आणि त्यांच्या पत्नीविरोधात सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट लिहिल्याप्रकरणी दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलच्या सायबर युनिटने गुन्हा दाखल केला आहे. सरन्यायाधीश आणि न्यायव्यवस्थेच्या प्रतिष्ठेला धक्का पोहचवण्याच्या उद्देशाने खोटी आणि चुकीची माहिती दिल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com