Mahakumbh Fire: चेंगराचेंगरीनंतर महाकुंभमेळ्यात भीषण आग! अनेक तंबू आगीच्या भक्षस्थानी, घटनेनं खळबळ

Mahakumbh Mela Fire: चेंगराचेंगरीनंतर महाकुंभमेळ्यात भीषण आग लागली आहे. सध्या अग्निशमन दलाचे पथक आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न करत आहे. मात्र अद्यापपर्यंत आग आटोक्यात आलेली नाही.
Mahakumbh Mela Fire
Mahakumbh Mela FireESakal
Updated on

Kumbh Mela Fire Accident: महाकुंभात पुन्हा एकदा आग लागली आहे. यावेळी महाकुंभाच्या सेक्टर-22 मध्ये बांधण्यात आलेल्या मंडपांना आग लागली. सध्या अग्निशमन दलाचे पथक आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न करत आहे, मात्र अद्यापपर्यंत आग आटोक्यात आलेली नाही. घटनास्थळी एकही भाविक मंडपात नव्हता हे सुदैवाने घडले. आग लागल्यानंतर सर्वजण बाहेर आले, त्यामुळे मोठी दुर्घटना टळली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com