Kumbh Mela Fire: कुंभमेळ्यात सेक्टर १८ मधील यमुना पुरम सेक्टरमध्ये आग, अधिकाऱ्यांची घटनास्थळी धाव

Kumbh Mela Fire: उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथील महाकुंभ मेळा परिसरात गुरुवारी आग लागली. अग्निशमन दलाने आगीवर नियंत्रण मिळवले आहे. पिपा ब्रिज क्रमांक १८ जवळ ही आगीची घटना घडली.
Kumbh Mela Fire
Kumbh Mela FireESakal
Updated on

कुंभमेळ्याच्या परिसरात आग लागली. ही घटना मेळा परिसरातील शंकराचार्य मार्गावरील सेक्टर १८ मधील यमुना पुरम सेक्टरमध्ये घडली आहे. आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. आगीचे कारण अद्याप कळू शकलेले नाही आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com