लखनौत हाॅटेलला आग, अग्निशमन दल घटनास्थळी दाखल | Lucknow Fire Accident | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

लखनौत हाॅटेलला आग, अग्निशमन दल घटनास्थळी दाखल

लखनौत हाॅटेलला आग, अग्निशमन दल घटनास्थळी दाखल

लखनौ : उत्तर प्रदेशची राजधानी लखनौत एका हाॅटेलला आग लागली आहे. ही घटना आज रात्री घडली आहे. आग नियंत्रणात आणण्यासाठी घटनास्थळी अग्निशमन दलाचे पथक दाखल झाले आहे. सध्या आग आटोक्यात आणण्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरु आहेत. आग कशामुळे लागली आहे? यामागील कारण अद्यापही समजू शकलेले नाही. (Fire In Hotel In Lucknow, Fire Brigade Team Reach On Spot)

हेही वाचा: बाहेर देशातून कोळसा आणावा, वीज टंचाईवर दानवेंचा ठाकरे सरकारला सल्ला

सध्या उष्णता मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी शाॅर्ट सर्किट आणि इतर कारणांमुळे आगीच्या दुर्घटना वाढत आहेत. लखनौतील (Lucknow) हाॅटेलला लागलेल्या आगीत जीवितहानी झाली आहे की नाही, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

Web Title: Fire In Hotel In Lucknow Fire Brigade Team Reach On Spot

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..