Taj Mahal Firing: आधी आग्रा विमानतळ उडवण्याची धमकी, नंतर ताजमहालजवळ गोळीबार; पोलीस बॅरिकेडिंगजवळ घटना

Taj Mahal Firing News: उत्तर प्रदेशात एक खळबळजनक घटना घडली आहे. ताजमहालजवळ गोळीबार केल्याची घटना घडली आहे. पोलीस बॅरिकेडिंगजवळ ही घटना घडली आहे. याआधी आग्रा विमानतळ उडवण्याची धमकी दिली होती.
Taj Mahal Firing
Taj Mahal FiringESakal
Updated on

सोमवारी सकाळी उत्तर प्रदेशातील आग्रा येथे ताजमहालजवळ झालेल्या गोळीबाराच्या घटनेमुळे गोंधळ उडाला होता. एक दिवस आधी आग्रा विमानतळ उडवून देण्याची धमकी देण्यात आली होती. या झालेल्या गोळीबारामुळे सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. आग्रा येथील अमरूद टीला पोलीस बॅरिकेडिंगमध्ये गोळीबाराची घटना घडली. या घटनेनंतर पर्यटक आणि स्थानिक लोकांमध्ये घबराट पसरली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com