उत्तराखंडमध्ये वाहन दरीत कोसळून पाच जणांचा मृत्यू, तीन जण जखमी

वाहन दरीत कोसळून पाच जणांचा मृत्यू
Uttarakhand News
Uttarakhand Newsesakal
Updated on

तहरी गरवाल (उत्तराखंड) : वाहन दरीत कोसळून झालेल्या अपघातात पाच जणांचा गुरुवारी (ता.नऊ) मृत्यू झाला. हा अपघात घनसाली-गुट्टूवरील तेहरी गरवालमध्ये झाला. वाहनात आठ लोक होती.जखमी झालेल्या तीन जणांवर प्रथमोपचार करुन पुढील उपचार दवाखान्यात हलवण्यात आल्याचे जिल्हा आपत्ती अधिकाऱ्याने सांगितले. (Five Die After Vehicle Falls Into Gorge In Uttarakhand)

Uttarakhand News
धक्कादायक! परभणीत विषारी वनस्पती खाल्ल्याने ५० मेंढ्यांचा मृत्यू

अपघाताचे कारण तपासानंतर स्पष्ट होईल, असे अधिकाऱ्याने सांगितले. तसेच घटनेची अधिक माहिती लवकरच कळेल. गेल्या रविवारी दरीत वाहन कोसळून २६ जणांचा मृत्यू, तर चौघे जखमी झाले. हे सर्व मध्य प्रदेशातील पन्ना जिल्ह्यातील होते. हे सर्व भाविक यमुनोत्री मंदिराच्या दर्शनासाठी जात होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com