Dudhwa Tiger Safari
sakal
नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी जर तुम्ही लखीमपुर खीरी येथील दुधवा टायगर रिझर्व्ह (Dudhwa Tiger Reserve) मध्ये जाण्याचा विचार करत असाल, तर तिथे पाळल्या जाणाऱ्या कडक नियमांची माहिती असणे अत्यंत आवश्यक आहे. दुधवा प्रशासनाने पर्यटकांच्या वर्तणुकीवर विशेष लक्ष ठेवण्यासाठी कडक नियमावली जाहीर केली असून, त्याचे उल्लंघन केल्यास तुमची बुकिंग रद्द होऊ शकते आणि कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागू शकते.
दुधवामध्ये ३ जानेवारीपर्यंत सर्व बुकिंग फुल्ल असून, जंगलाचे पावित्र्य राखण्यासाठी खालील प्रतिबंध घालण्यात आले आहेत.