UPSC पासून AI आधारित सुशासनापर्यंतचा प्रवास; माजी IAS डॉ. नितीन गोकर्ण यांनी सांगितले यशाचे मंत्र

Former IAS Dr. Nitin Gokarn Reflects on UPSC, Governance, AI, and Public Service : माजी आयएएस डॉ. नितीन गोकर्ण यांनी UPSC प्रवास, काशी विश्वनाथ प्रकल्प, AI आधारित सुशासन आणि लोकसेवेतील नेतृत्वाचे अनुभव उलगडले.
Former IAS Dr. Nitin Gokarn Shares Lessons on UPSC, AI and Public Service

Former IAS Dr. Nitin Gokarn Shares Lessons on UPSC, AI and Public Service

esakal

Updated on

भारतातील प्रशासकीय सेवेत जवळपास चार दशकांचा अनुभव असलेले माजी आयएएस अधिकारी डॉ. नितीन गोकर्ण यांनी सार्वजनिक प्रशासन, नेतृत्व, कृत्रिम बुद्धिमत्ता (AI), काशी विश्वनाथ मंदिर परिसराचा विस्तार, UPSC परीक्षा आणि सुशासन यांसारख्या विविध महत्त्वाच्या विषयांवर आपले अनुभव आणि विचार मांडले. AP Globale Digital ला दिलेल्या विशेष मुलाखतीत त्यांनी आपल्या कारकिर्दीतील अनेक संस्मरणीय प्रसंग सांगितले. तसेच, एक सक्षम प्रशासक होण्यासाठी सतत शिकत राहणे, बदल स्वीकारणे आणि काळानुरूप स्वतःला विकसित करणे किती आवश्यक आहे, यावर त्यांनी विशेष भर दिला. ही मुलाखत अपर्णा प्रभूदेसाई यांनी घेतली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com