"माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या निधनामुळे देश एका जागतिक दर्जाच्या महान अर्थतज्ज्ञाला मुकला आहे. भारताची अर्थ व्यवस्था सुधारण्यात त्यांचे महत्त्वपूर्ण योगदान राहिले आहे."
कोल्हापूर : भारताचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग (Dr. Manmohan Singh Dead) यांचे काल रात्री निधन झाले. त्यानंतर शिवाजी विद्यापीठातील पदवीदान समारंभातील (Shivaji University Convocation Ceremony) त्यांच्या त्यावेळच्या उपस्थितीसंदर्भातील साऱ्या स्मृतींना गुरुवारी उजाळा मिळाला.