माजी रेल्वे मंंत्री मुकूल रॉय यांचं निधन, वयाच्या ७१व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Former railway minister mukul roy माजी केंद्रीय मंत्री आणि तृणमूल काँग्रेसचे वरिष्ठ नेते मुकूल रॉय यांचं वयाच्या ७१व्या वर्षी निधन झालं. त्यांच्यावर कोलकात्यातील रुग्णालयात उपचार सुरू होते.
Veteran Politician Mukul Roy No More

Veteran Politician Mukul Roy No More

Esakal

Updated on

देशाचे माजी रेल्वे मंत्री आणि टीएमसी नेते मुकूल रॉय यांचं वयाच्या ७१ व्या वर्षी निधन झालं. तृणमूल काँग्रेसच्या संस्थापक सदस्यांपैकी एक असलेले मुकूल रॉय हे मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे जवळचे सहकारी होते. मात्र २०१७ मध्ये त्यांनी टीएमसी सोडून भाजपमध्ये प्रवेश केला होता. भाजपला राज्यात लोकसभेला जास्त जागा जिंकून देण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. पण चार वर्षातच त्यांनी पुन्हा टीएमसीमध्ये प्रवेश केला होता.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com