

E Rickshaw Charging Point Fire Four Family Members Killed
esakal
E Rickshaw Battery Fire : दिल्लीतील विश्वास नगर परिसरात एका घराला भीषण आग लागून चार जणांचा मृत्यू झाला, तर दोघे जखमी झाले आहेत. शाहदरा येथील गल्ली क्रमांक ११ मधील एका घरात ही दुर्घटना घडली. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती पोलिसांनी दिली.