
IAS Indrajeet Singh
sakal
लखनौ: एकेकाळी कचऱ्याच्या ढिगाऱ्यांमुळे नाव कुप्रसिद्ध झालेलं शहर. रस्त्यांवर पसारा, नगर निगमची उशिरा मिळणारी पगारं आणि स्वच्छतेबाबत उदासीन नागरिक. कोणी विचारही केला नव्हता की हे शहर देशातील तिसऱ्या क्रमांकाचे स्वच्छ शहर बनेल. पण हे शक्य केलं एका तरुण अधिकाऱ्याने – आयएएस इंद्रजीत सिंह यांनी.