Matcha Drink : इन्स्टाग्रामपासून घराघरांत पोहोचले माचा! ‘हिरव्या माचा’ची देशभरात क्रेझ; गुगल सर्चमध्ये १३०० टक्क्यांची वाढ

काही वर्षांपूर्वी सोशल मीडियावर आकर्षक दिसणारे हिरवे पेय म्हणून प्रसिद्ध असलेला ‘माचा’ आता भारतीयांच्या घरातही पोहोचला आहे.
matcha drink

matcha drink

sakal

Updated on

नवी दिल्ली - काही वर्षांपूर्वी सोशल मीडियावर आकर्षक दिसणारे हिरवे पेय म्हणून प्रसिद्ध असलेला ‘माचा’ आता भारतीयांच्या घरातही पोहोचला आहे. माचा कसा बनवायचा, त्याची चव कशी असते, याबाबत भारतीयांमध्ये उत्सुकता वाढली आहे. ‘माचा कसा तयार करायचा’ या शोधात गेल्या वर्षभरात तब्बल १३०० टक्क्यांनी वाढ झाल्याचे ‘गुगल ट्रेंड्स’च्या आकडेवारीतून समोर आले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com