

Lucknow's Nawabi Flavours Go Viral: Malai Gilori, Makhmali Chaat and More
esakal
उत्तर प्रदेशची राजधानी लखनौ हे केवळ नवाबांचे शहर म्हणूनच प्रसिद्ध नाही, तर आपल्या समृद्ध खाद्यसंस्कृतीमुळेही देशभरातील खवय्यांचे आवडते ठिकाण बनले आहे. येथील प्रत्येक पदार्थात अवधी पाककलेचा वारसा, सुगंधी मसाल्यांचा वापर आणि पारंपरिक पाककृतींची खासियत अनुभवायला मिळते. जुन्या लखनौच्या गल्ल्यांपासून आधुनिक उपाहारगृहांपर्यंत सर्वत्र अस्सल चवीची परंपरा आजही कायम आहे.