Dum Biryani: शाही नव्हे, तर 'मजुरांचे अन्न' होती दम बिर्याणी! १७८४ च्या भीषण दुष्काळात लखनौमध्ये कसा लागला 'दम'चा शोध?

Origin of dum biryani during 1784 famine inLucknow Dum Biryani Lucknow history: १७८४ च्या भीषण दुष्काळात लखनौच्या मजुरांसाठी शोधलेली साधी, पौष्टिक हांडी आज जगभर गाजणाऱ्या लखनवी दम बिर्याणीचा शाही अवतार कसा बनली, याचा रोमहर्षक प्रवास
Not Royal but Humble: The Forgotten History of Dum Biryani During the 1784 Famine

Not Royal but Humble: The Forgotten History of Dum Biryani During the 1784 Famine

esakal

Updated on

बिर्याणीचे नाव जिभेवर येताच तिच्या सुवास आणि अद्भूत चवीने खवय्यांचे मन तृप्त होते. भारतामध्ये बिर्याणी हा केवळ एक खाद्यपदार्थ नसून, तो लोकांच्या जगण्याचा आणि आवडीचा एक अविभाज्य भाग बनला आहे. ऑनलाइन फूड डिलिव्हरी प्लॅटफॉर्म्सच्या आकडेवारीनुसार, भारतात दरवर्षी तब्बल १८ ते १९ कोटी प्लेट बिर्याणी ऑनलाइन ऑर्डर केली जाते.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com