Human Rights Day 2019 : आपल्याला कोणकोणते हक्क आहेत माहितीये का?

वृत्तसंस्था
मंगळवार, 10 डिसेंबर 2019

प्रत्येक माणसाला आयुष्य जगताना स्वातंत्र्य, सन्मान आणि बरोबरीचे हक्क देण्यात आले आहेत. याच हक्कांबाबत जागरुकता निर्माण करण्यासाठी आजचा दिवस साजरा केला जातो. भारतात 28 सप्टेंबर 1993 मध्ये मानवी हक्क कायदा आमलात आला. 

नवी दिल्ली : पृथ्वीवर जन्म घेणाऱ्या प्रत्येक माणसाला कोणते ना कोणते अधिकार आहेत. मात्र, आपल्यापैकी अनेकांना याबाबत माहितीही नसते. लोकांना त्यांच्या अधिकारांबद्दल जागरुक करण्यासाठी 10 डिसेंबरला जागतिक मानवी हक्क दिन साजरा केला जातो. 

 ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळच अॅप

मानवी हक्क म्हणजे काय?
प्रत्येक माणसाला आयुष्य जगताना स्वातंत्र्य, सन्मान आणि बरोबरीचे हक्क देण्यात आले आहेत. याच हक्कांबाबत जागरुकता निर्माण करण्यासाठी आजचा दिवस साजरा केला जातो. भारतात 28 सप्टेंबर 1993 मध्ये मानवी हक्क कायदा आमलात आला. 

भारतात प्रत्येकाला असतात हे सहा अधिकार
1. समानतेचा अधिकार
2. स्वातंत्र्याचा अधिकार
3. सामाजिक शोषणाविरुद्धचा अधिकार
4. धार्मिक स्वातंत्र्याचा अधिकार
5. सांस्कृतिक आणि शैक्षणिक अधिकार
6. संविधानाचा अधिकार

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Fundamental rights of Indian Citizen on Human Rights Day 2019